Puja Bonkile
द्राक्षे वेगवेगळ्या रंगात बाजारात उपलब्ध असतात.
पण कोणती द्राक्षे खावीत?
वेगवेगळ्या रंगांच्या द्राक्षांमध्ये विविध पोषक घटक असतात.
हिरव्या द्राक्षांध्ये अनेक जीवनसत्वे असतात. यामुळे आरोग्यदायी असते.
हिरवी द्राक्ष प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी हिरवी द्राक्ष खावीत.
काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशिअमसह अनेक घटक असतात.
मधुमेहाच्या रुगांसाठी काळी द्राक्षे फायदेशीर असतात.
तसेच वजन कमी करण्यासाठी काळी द्राक्षे खाणे फायदेशीर ठरते.