कोणत्या बॉलिवूड कलाकाराला गोव्यातील कोणता बीच आवडतो?

गोमन्तक डिजिटल टीम

कांदोळी येथील आजरा बीचवर मलायका आरोरा तिचे व्हॅकेशन घालवत असते.

Malaika Arora | Instagram

मलायका आणि अर्जुन कपूर दोघेही वर्षातून एकदा या बीचवर येत असतात.अक

Malaika Arora | Instagram

अक्षय कुमार आणि ट्विकंल खान्ना त्यांच्या मुलांसह गोव्यातील व्हाईट सॅन्ड बीचवर त्यांचे व्हॅकेशन एन्जॉय करतात.

Akshay Kumar | Instagram

प्रियंका चोप्राला बागा बीच प्रचंड आवडतो.

Priyanka Chopra | Instagram

तिची बहिण परिणीती चोप्रा देखील याच बीचला पसंती देत असते.

parineeti chopra | Instagram

पुजा बेदीचे गोव्यातील बार्देश येथे स्वत:चे घर असून, तिथेच ती व्हॅकेशन घालवत असते.

Pooja Bedi | Instagram

गोवा अनेकांसाठी हॉट डेस्टिनेशन आहे, त्यामुळे अनेक कलाकार, खेळाडू गोव्यात विविध ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येत असतात.

Malaika Arora | Instagram
आणखी पाहण्यासाठी