'गो गोवा गॉन', पार्टी विथ एलियन्स

Pramod Yadav

गोवा आणि पार्टी

गोव्यात पार्टी म्हणजे प्रत्येकासाठी पर्वणी असते.

When aliens visit Goa

गोव्यात पार्टी

पण समजा परग्रहावरील आपले मित्र एलियन्स जर पार्टीसाठी गोव्यात आले तर...

When aliens visit Goa

हटके कल्पना

अशीच कल्पना मांडून एका कलाकारने काही फोटो तयार केले आहेत.

When aliens visit Goa

एआय तंत्रज्ञान

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हे हटके फोटो निर्माण करण्यात आले आहेत.

When aliens visit Goa

बीच पार्टी

एके दिवशी गोव्यात सुरू असलेल्या बीच पार्टीत अचानक एलियन्स येतात.

When aliens visit Goa

एलियन्स

आणि एलियन्स त्या लोकांसोबत पार्टीत सहभागी होतात.

When aliens visit Goa

एलियन्स पार्टी

एलियन्स पार्टीत मौजमजा करतात आणि पार्टीचा आनंद घेतात.

When aliens visit Goa

एआय फोटो

असे चित्रण या एआय फोटोंच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

When aliens visit Goa