हत्ती सोंडेचा वापर कोणत्या कामांसाठी करतात?

Puja Bonkile

हत्ती आपल्या सोंडेने अनेक काम करत असतो.

elephant | Dainik Gomantak

रिसर्च

रिसर्चनुसार हत्ती आपल्या सोंडचा वापर करून भावनात्मक संबंध साधतात.

elephant | Dainik Gomantak

कठिण परिस्थिती

कठिण परिस्थितीमध्ये हत्ती सोंडेचा वापर करून एकमेकांना मदत करतात.

elephant | Dainik Gomantak

रस्ता दाखवण्यासाठी

हत्ती सोंडेचा वापर रस्ता दाखवण्यासाठी करतात

elephant | Dainik Gomantak

पाण्याचा शोध

हत्ती सोंडेचा वापर करून दुरवर असलेल्या पाण्याचा शोध घेऊ शकतात.

elephant | Dainik Gomantak

खाण्या-पिण्यासाठी

खाण्या-पिण्यासाठी देखील हत्ती सोंडेचा वापर करतात.

elephant | Dainik Gomantak

मोठा आणि शक्तीशाली

हत्ती हा जंगलातील सर्वात मोठा आणि शक्तीशाली प्राणी आहे.

elephant | Dainik Gomantak

गोव्यात खोद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा