Thirst In Summer: भरपूर पाणी पिऊनही तहान भागत नाही? मग लगेच 'या' गोष्टी करून बघा

Sameer Panditrao

कारण

उन्हाळ्यात घाम जास्त आल्याने शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, त्यामुळे तहान वाढते.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

पाणी

थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा, एकदम जास्त पाणी पिणे टाळा.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

नारळपाणी

नारळपाणी शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देऊन तहान कमी करण्यास मदत करते.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

फळे

कलिंगड, काकडी, संत्री यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

मीठ

लिंबूपाणी किंवा ओआरएसमध्ये थोडे मीठ घातल्याने शरीरातील खनिजांचे संतुलन राखले जाते.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

पेये

गुलाब सरबत, ताक किंवा लिंबूपाणी यांसारखी थंड पेये शरीराला ताजेतवाने ठेवतात.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

काळजी

तहान सतत लागत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते काही आजाराचे लक्षणही असू शकते.

Excessive thirst in summer | Dainik Gomantak

घाम, थकवा आणि उकाडा? उपाय आहे 'या' फळांमध्ये

Fruits in Summer