Shani Jayanti: शनिदेवाचे वाहन कोणते? वाचून वाटेल आश्चर्य; कारण जाणून घ्या..

Sameer Panditrao

कावळा

शनिदेवाचे वाहन कावळा आहे.

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

शनिदेवाचे प्रतीक

कावळा हे न्याय आणि कर्मानुसार फळ देणाऱ्या शनिदेवाचे प्रतीक मानले जाते.

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

निर्णय

कावळा स्वतःचे निर्णय घेतो आणि त्याचे स्वतःचे जीवन जगतो. त्यामुळे शनिदेव कावळ्यावर स्वार होऊन, कर्मानुसार न्याय देतो, असे मानले जाते. 

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

ज्ञान

कावळ्याला कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या नाही, याचे ज्ञान आहे.

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

न्याय, शिस्त

कावळा न्याय आणि शिस्तीने वागतो

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

पूर्वजांचा प्रतीक

कावळा पूर्वजांचा प्रतीक मानला जातो. शनी हे पूर्वजांचे रक्षण करणारे देव आहेत, म्हणून कावळा त्यांचे वाहन.

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak

निरीक्षक

कावळा हे निरीक्षक पक्षी आहे. शनीप्रमाणे तोही दूरवरून पाहतो, निरीक्षण करतो आणि योग्य वेळी प्रतिक्रिया देतो.

Shani Dev vehicle and reason | Dainik Gomantak
पुढे पहा