गोमन्तक डिजिटल टीम
भारतात चार रंगाचे पासपोर्ट जारी केले जातात
सर्वात खास म्हणजे डिप्लोमॅटिक पासपोर्ट, ज्याचा रंग मरून आहे
डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्यास अनेक देशांमध्ये व्हिसाची आवश्यकता नसते
डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरकारी प्रतिनिधी आणि उच्च अधिकाऱ्यांना उपलब्ध आहे
भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना पांढरा पासपोर्ट दिला जातो
निळा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी आहे
नारंगी रंगाचा पासपोर्ट 10वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या लोकांसाठी आहे