Puja Bonkile
कडूलिंबाचे पान खाल्याने शरिरीला अनेक फायदे होतात
नियमितपणे र्काम्या पोटी पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
त्वचेचे आजार बरे होतात.
सुज कमी करण्यास मदत करते
पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
रक्तातील साखरचे प्रमाण कमी होतात.
कावीळ बरा होण्यास मदत मिळते.