काय आहे गोव्यातील सांन जॉव उत्सव? घ्या जाणून...

Akshay Nirmale

पारंपरिक उत्सव

शनिवारी गोव्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना पारंपरिक सांन जॉव उत्सव मोठ्या जोशात साजरा केला.

sao joao festival Goa | Dainik Gomantak

कॅथलिक समुदाय

गोव्यातील कॅथलिक समुदाय हा उत्सव साजरा करतो. यात स्त्री-पुरूष दोघेही सहभागी होतात. यात महिला-पुरूष रंगबिरंगी कपडे परिधान करून, नटून-थटून विहिरीत उड्या मारतात.

sao joao festival Goa | Dainik Gomantak

उत्साही तरूणाई

गोव्यातील अनेक गावांत या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात तरूण धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारतात.

sao joao festival Goa | Dainik Gomantak

‘सांन जॉव’चा अर्थ

‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’. St. John the Baptist... (संत जॉन बाप्तिस्ता)

sao joao festival Goa | Dainik Gomantak

संत जॉन बाप्तिस्ता

संत जॉन बाप्तिस्ता हा येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक आहे.

sao joao festival Goa | google image

म्हणून पाण्यात उडी मारतात

बायबलमध्ये उल्लेख असलेल्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारण्याच्या प्रसंगानिमित्त सांन जॉव उत्सव पाण्यात उडी मारुन साजरा केला जातो.

sao joao festival Goa | google image

सण आणि निसर्ग

जूनअखेरीस गोव्यातील नदी, ओढे, तलाव आणि विहिरी पाण्याने भरलेल्या असतात. याचा वापर या सणामध्ये होतो.

sao joao festival Goa | Dainik Gomantak
Ratan Tata | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी