Pramod Yadav
आज (06 एप्रिल) भारतासह सर्वत्र गुलाबी चंद्र (पिंक मून) दिसणार आहे. पिंक मूनला सुपर मून देखील म्हटले जाते.
यात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, ज्यामुळे चंद्राचा आकार खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो.
अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया, पॅरिससह अनेक देशांमध्ये तो पाहायला मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, चंद्र सुपरमूनमध्ये सुमारे 30 टक्के अधिक उजळ आणि सामान्य आकारापेक्षा 14 टक्के मोठा दिसतो.
वसंत ऋतूच्या पहिल्या पौर्णिमेला, एप्रिलमध्ये उगवणाऱ्या, चंद्राला गुलाबी चंद्र असे म्हणतात.हिंदू धर्मासह बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मात गुलाबी चंद्राला खूप महत्त्व दिले जाते.
वसंत ऋतूत अनेक फूलांचे रंग देखील गुलाबी होतात, आणि ते सर्वांना आवडतात.
हिंदू धर्मासह बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मात गुलाबी चंद्राला खूप महत्त्व दिले जाते.