पोर्तुगीजांमुळे सुरु झालेल्या कार्निव्हलचा इतिहास काय?

Pramod Yadav

फेब्रुवारी महिना उजाडताच गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू होते.

Goa Carnival | Instagram

यावर्षी 18-22 या काळात कार्निव्हल होणार आहे.

Goa Carnival | Instagram

संगीत, नृत्य यांच्याबरोबरीनं वेगवेगळे आकर्षक चित्ररथ हे कार्निव्हलचं मोठं आकर्षण असतं.

Goa Carnival | Instagram

गोव्याचा कार्निव्हलसुद्धा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण असतो.

Goa Carnival | Instagram

पोर्तुगीजांमुळे कार्निव्हलला सुरुवात झाली, पाश्चिमात्य देशांत रोमन कॅथलिक समाजात कार्निव्हल साजरा करण्याची प्रथा दिसून येते.

Goa Carnival | Instagram

गोव्यात आल्यावर पोर्तुगीजांनी इथेही कार्निव्हलला सुरुवात केली.

Goa Carnival | Instagram

ब्राझीलमधील रिओ दि जानिरोचा कार्निव्हल जगप्रसिद्ध आहे. रिओच्याच धर्तीवर गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलकडे बघितलं जातं.

Goa Carnival | Instagram

गोव्यात कार्निव्हलला 'इंत्रुज' हा शब्द प्रचलित होता. 'खा-प्या-मजा करा' असा संदेश हा उत्सव देतो. 

Goa Carnival | Instagram
आणखी पाहण्यासाठी