What is Cancer & it's Types: कॅन्सर म्हणजे काय, त्याचे प्रकार किती?

Pramod Yadav

आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं आणि शरीराचा विकास हा पेशी दुभंगल्यानेच होतो. 

What is Cancer & it's Types | Dainik Gomantak

पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होतं असतं आणि ते नियंत्रणात असतं. कर्करोगाचा आजारही याच पेशींच्या विभाजनामुळे होतो. 

What is Cancer & it's Types | Dainik Gomantak

पेशींचे विभाजन शरीराच्या विकासासाठी गरजेचे आहे, पण हे विभाजन नियंत्रणात रहायला हवे. हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाला बळी पडतो. 

What is Cancer & it's Types | Dainik Gomantak

सर्वाइकल कॅन्सर, हा कॅन्सर स्त्रियांमध्ये आढळतो. या कॅन्सरमध्ये स्त्रियांच्या गर्भाशयातील कोशिकांमध्ये अनियमित वृद्धी होऊ लागते आणि कॅन्सर जन्माला येतो. 

Cervical Cancer | Dainik Gomantak

स्तनांच्या कर्करोगात स्तनांवर एक गाठ तयार होत व हि गाठ हळूहळू पसरते. स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये हा आजार दिसून येतो.

Breast Cancer | Dainik Gomantak

रक्ताचा कर्करोग सर्वात वेगाने पसरणारा आणि घातक कर्करोगाचा प्रकार आहे. यात शरीरातील रक्तांच्या पेशीत कॅन्सर वाढू लागतो. यामुळे शरीरात रक्ताची कमी निर्माण होते.

Blood Cancer | Dainik Gomantak

फुफ्फुसांचा कर्करोग प्रदूषण आणि धुम्रपान यामुळे पसरतो. यात श्वास घेण्यात अडचण निर्माण होते, हाडे आणि सांधे दुखु लागतात.

Lungs Cancer | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी