Akshata Chhatre
सध्या उकाडा बराच वाढला आहे. सतत असं वाटत की सतत काहीतरी पीत राहावं. हो ना?
तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पाणी किंवा कलिंगडासारखी फळं खावीशी वाटतात.
पण तुम्हाला माहितीये का कदाचित रिकाम्या पोटी कलिंगड खाणं आरोग्यसाठी धोकादायक असू शकतं.
तुम्ही जर का सकाळी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर ही गोष्ट चांगली आहे. कलिंगडाची तत्व तुमच्या शरीरात मिक्स होतात.
आयुर्वेदानुसार रिकाम्या पोटी कलिंगड खाल्याने हायपर एसिडिटी कमी होते.
कलिंगडमध्ये पाणी आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं.
मात्र रिकाम्या पोटी कलिंगड हे कमी खावं, यामुळे लायकोपिन आणि पोटेशियमचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे अपचन, डायबिटीस यांसारखे आजार होऊ शकतात.