Puja Bonkile
मोबाईलच्या अति वापरामुळे अनेक जणांना मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
सध्या यंग जनरेशन संपूर्ण वेळ रील्स पाहण्यात घालवतात
डोळे
यामुळे त्यांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात.
डोक दुखते
जास्त वेळ रिल्स पाहल्यास डोके दुखी वाढते.
समस्या वाढु शकतात.
खाण्या-पिण्याची आठवत राहत नाही.
मुळे गरज असेल तेव्हाच मोबाईल पाहावा.