Puja Bonkile
पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
सोडियम कमी होउ शकते.
मेंदुमध्ये सुज येउ शकते.
महिलांधील हार्मोन्स कमी जास्त होउ शकतात
ब्लड प्रेशर वाढू शकतो.
श्वास घेण्यास अडचण येउ शकते
दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.