मुल कपड्यांची शॉपिंग करतांना काय पाहतात?

Puja Bonkile

शॉपिंग करतांना मुल ब्रॅड चा विचार करतात.

कोणता कलरचे कपडे नाहीत याचा शॉपिंग करतांना मुल विचार करतात.

परफेक्ट साईज पाहून कपडे खरेदी करतात.

कपडे खरेदी करतांना जास्त कम्फुज होत नाही

मुल शॉपिंग करतांना कमी वेळ लावतात

इतरांचे मत घेत नाही यामुळे कमी वेळेत शॉपिंग करतात.

मुल कपडे खरेदी करतांना कम्फर्ट पाहतात.

Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा