Maharashtra: सीमावादावर काय म्हणाले महाराष्ट्राचे पुढारी

दैनिक गोमन्तक

संजय राऊत म्हणाले की कर्नाटक मुद्द्यावर महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल

Maharashtra | Dainik Gomantak

शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना 48 तासाचा वेळ दिला आहे

Maharashtra | Dainik Gomantak

जितेंद्र आव्हाड म्हणाले महाराष्ट्राचे तुकडे केले तर सगळ्याचीच राख होईल

Maharashtra | Dainik Gomantak

देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे की राज्य सरकारने हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर हा मुद्दा केंद्र सरकारपर्यत घेऊन जावं लागेल

Maharashtra | Dainik Gomantak

उदय सामंत यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणे ही निषेधार्ह बाब आहे

Maharashtra | Dainik Gomantak

महाराष्ट्राकडे लाल डोळे करुन बघू नका

Maharashtra | Dainik Gomantak

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक दौरा रद्द केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे

Maharashtra | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak