Puja Bonkile
पुरूषांच्या तुलनेत महिलांचे वजन वाढण्यामागे नेमकं कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.
जनुकांच्या विशेष रचनेमुळे महिलांचे वजन वाढते.
एका संशोधनात असे आढळून आले की महिलांना जनुकातील एका विशेष व्यवस्थेमुळे हा त्रास होतो.
पुरुषांमध्ये हे जनुक नसते? शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शरीरातही समान जीन्स असतात. पण ते तसे काम करत नाही.
या दुर्मिळ जनुकावर संशोधन करताना केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञ आणि प्राध्यापक जॉन पेरी यांनी सांगितले की, महिलांमध्ये वजन वाढण्यामागे हेच कारण आहे.
शास्त्रज्ञांच्या शोधानुसार, तीन जीन्स DID01, PTPRG आणि SLC12A5 स्त्रियांमध्ये जास्त BMI कारणीभूत आहेत.
जरी या जनुकांचा पुरुषांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. या तीन जनुकांमध्ये समस्या असल्यास वजन वाढते.
त्यामुळे तुम्ही जास्त खाता म्हणून तुमचे वजन वाढत नाही.