Kavya Powar
टोमॅटोशिवाय किचनमधील कोणताही पदार्थ अपूर्णच
पण याचा आपल्या शरीरावर विरुद्ध परिणामही होऊ शकतो
असे मानले जाते की टोमॅटोमुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
टोमॅटोच्या बिया किडनीमध्ये स्टोन बनवण्याचे काम करतात.
प्रत्येक व्यक्तीला टोमॅटोमुळे किडनीस्टोनचा त्रास होईलच असे नाही
जर तुम्हाला असा त्रास उद्भवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या