Sumit Tambekar
ग्रीन टीचं सेवन केल्यानं चयापचय गतिमान होते अन् झोपेत देखील शरीरातील चरबी जळत राहते
रात्री जड वजनांचा वापर करून व्यायाम केल्यानं झोपेच्या वेळी वजन कमी होऊ शकतं
झोपायच्या आधी केसीन प्रोटीन शेक घ्या हा चयापचय क्रियाशील ठेवतो
रात्री व्यायामानंतर थंड पाण्यानं आंघोळ केल्यास वजन कमी करण्यास मदत होते
वजन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास करणं खूप फायदेशीर ठरतं
उपवासादरम्यान, शरीर आधीच जमा झालेली साखर आणि चरबी जाळतं
कमी झोपेमुळं वजन वाढू शकतं, म्हणून पुरेशी झोप घ्या