Puja Bonkile
आजकाल लोक फास्ट फूडचा अतिवापर करत आहेत
यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे
फास्ट फूड किंवा जंक फूड खाल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला काही पदार्थ खाणे टाळावे लागेल
पॅकेज केलेले ज्युस, कोल्ड ड्रिंक पिणे टाळावे
फिट आणि वजन कमी करायचे असेल तर केक, पेस्ट्री बिस्किट खाणे टाळावे
चॉकलेट आणि आईस्क्रीम खाणे टाळावे