Kavya Powar
बेली फॅट कमी करण्यासाठी जिमसह योग्य आहार घेणे देखील आवश्यक आहे.
ग्रीन टी बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करते.
फॅट कमी करण्यासाठी तुम्ही सफरचंदचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने फॅट कमी होण्यास मदत मिळते.
बेली फॅट कमी करण्यासाठी अंडी खाणे फायदेशीर असते.
फळांचे सेवन केल्याने बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करते.
यासोबतच व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे.