Sumit Tambekar
वजन कमी करणे अवघड काम आहे
ओवा, आले आणि लिंबूपासून चहा तयार केलेला चहा आपल्याला यात मदत करु शकतो
ओवा पचनासाठी खूप चांगला मानला जातो, तर आल्याच्या वापराने शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात
सर्वात आधी अर्धा इंच आले घ्यायचे. नंतर 1 चमचा ओवा घ्या, त्यानंतर अर्धा लिंबू घ्या या साहित्याचा वापर करत चहा बनवा
ओवा, आले, लिंबू चहा वजन लवकर कमी करतात, या तिन्हीत अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
याच गुणवत्तेमुळे ते वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवतात
लिंबाच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराद्वारे चरबी ऑक्सिडेशन प्रक्रिया सुधारते