श्रावणात घाला 'अशा' रंगाचे कपडे

गोमन्तक डिजिटल टीम

श्रावणात तुम्ही अशा हिरव्या रंगाचे घागरे घालून खूप सुंदर दिसतात

Green Ghagra | Dainik Gomantak

असा नेटचा घागरा पण तुम्ही घालू शकता.

Green Ghagra | Dainik Gomantak

जर तुम्ही सिम्पल घागरा शोधत असाल, तर अश्या डिझाईनचा पहा जो सिम्पल आणि दिसायला खूप सुंदर वाटेल.

Green Ghagra | Dainik Gomantak

असा चिकनकारी हिरव्या रंगाचा घागरा तुम्हाला रॉयल लुक देईल.

Green Ghagra | Dainik Gomantak

बनारसी घागरा सध्या खूप ट्रेनमध्ये आहे.

Green Ghagra | Dainik Gomantak

अशी इंडो वेस्टर्न स्टाईल तुमच्यावर खूप सुंदर वाटेल.

Green Ghagra | Dainik Gomantak

असा ग्रीन कलरचा घागरा खूप क्लासिक वाटतो.

Green Ghagra | Dainik Gomantak
Photography | Dainik Gomantak