जड्डू म्हणतोय, माही भाई तुझ्यासाठी काहीपण...

Pranali Kodre

आयपीएल फायनल

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना पार पडला.

Chennai Super Kings | www.iplt20.com

चेन्नईचा विजय

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद नावावर केले.

Chennai Super Kings | www.iplt20.com

जडेजाचा विनिंग शॉट

अंतिम सामन्यात चेन्नईला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूत १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

Ravindra Jadeja | www.iplt20.com

धोनीला विजय समर्पित

चेन्नईचा हा विजय जडेजाने कर्णधार एमएस धोनीला समर्पित केला आहे.

MS Dhoni and Ravindra Jadeja | Twitter

फोटो

तसेच जडेजाने सोशल मीडियावर खास पोस्टही केले आहेत. यामध्ये जडेजाने धोनीबरोबर आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेला. तसेच त्याच्या पत्नीबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.

Ravindra and Rivaba Jadeja | MS Dhoni | Twitter

कॅप्शन

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'आम्ही हे फक्त आणि फक्त एमएस धोनीसाठी केले आहे. माही भाई तुझ्यासाठी काहीही.'

Ravindra Jadeja instagram | Twitter

धोनीने उचलले जडेजाला

अंतिम सामना जिंकल्यानंतर एमएस धोनीने जडेजाला उचलूनही घेतले होते, या घटनेचा फोटोही सध्या व्हायरल झाला आहे.

Ravindra Jadeja MS Dhoni | www.iplt20.com
CSK vs GT IPL 2023 Final | www.iplt20.com