Puja Bonkile
आज जगभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे.
रामभक्त हनुमानाला संकटमोचन म्हणतात.
हनुमानाची उपासना करणाऱ्यांवर कधीही संकट येत नाही.
हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी रुईचे फुले किंवा त्या फुलांचा हार अर्पण करावा.
तेल अर्पण करणे शुभ मानले जाते.
हनुमान मंदिरात गेल्यावर शेंदुर वाहावे.
मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानाचा मानला जातो.
या दिवशी घरामध्ये सुंदरकांड करावे असे सांगितले जाते.