घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा 'हे' उपाय

गोमन्तक डिजिटल टीम

तुमच्या घरात उत्साह आणि ऊर्जा आणायची आहे? जाणून घेण्यासाठी या टिप्स

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

वनस्पती

निसर्ग तुम्हाला सर्वोत्कृष्‍ट स्‍वास्‍थ्‍याचा लाभ देतो. तुमच्‍या इनडोअर स्‍पेसमध्‍ये तुम्हाला आवडणारी रोपे ठेवा.

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

सुगंध

सुगंध तुम्हाला तुमच्या घरात शांती देऊ शकते. हवा ताजी ठेवण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या किंवा परफ्यूम वापरा.

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

रंग

तुम्ही तुमच्या घरासाठी निवडलेली रंगसंगती त्याच्या एकूण लुकवर परिणाम करू शकते. त्यामुळे रंग हे सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत करतात.

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

प्रकाश

तुमच्या इनडोअर स्पेसला उत्साही बनवण्यासाठी काही रमणीय दिवे लावा.

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

कला

पेंटिंग किंवा शेल्फच्या दोन्ही बाजूला ठेवल्यास स्कोन्स दिवे एक मोहक वातावरण देऊ शकतात.

ways to bring positive energy in to the home | Dainik Gomantak

हिमालयीन साल्ट दिवे

हिमालयीन साल्ट दिवे तुमच्या घरात आरामदायी आणि आनंददायी प्रकाश प्रदान करतात.

येथे क्लिक करा