दैनिक गोमन्तक
चेहऱ्यावरचे काळे डाग अनेकांच्या सौंदर्याला मारक ठरत असतात
शिसमाचे तेल चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी मदत करत असते
चेहरा उजळ करण्यासाठीदेखील मदत करते
शिसमाचे अनेक फायदे आहेत
अॅलोपॅथीमध्ये शिसमापासून बनवलेली औषधे देतात
भारताशिवाय शिवाय पाकिस्तानच्या काही भागातदेखील हे शिसमाचे झाड येते
शिसमाच्या लाकडापासून प्रामुख्याने म्युझिकल साधने बनवली जातात