Kavya Powar
अक्रोड खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात
अक्रोडच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या समस्येपासून सुटका होते.
यामुळे अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.
हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी रोज अक्रोड खावे
यामुळे हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी होते
अक्रोडमुळे ब्लड क्लॉटिंग कमी होते
यामुळे आपली पचनसंस्था देखील मजबूत होते