दैनिक गोमन्तक
आपल्या सर्वांना माहित आहे की अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
अक्रोडमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात.
व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आढळतात ज्यामुळे त्वचा मुलायम होते.
त्वचेसाठी अक्रोडाचे फायदे खुप आहेत.
अक्रोडाच्या सालींमुळे त्वचा खूप मऊ होते.
प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावर चमक हवी असते. यामध्ये अक्रोड तुमची मदत करू शकते.
तुम्ही अक्रोडाच्या सालीचा फेस पॅक तयार करू शकता ज्यामुळे त्वचेतील घाण साफ होईल. तसेच तुमच्या चेहऱ्यावरील घाणीमुळे झालेले डाग स्वच्छ होण्यास मदत होते.
अक्रोडाच्या सालीपासून पावडर बनवून तुम्ही तुमच्या त्वचेवर लावू शकता. ते तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करेल.
कोरड्या त्वचेपासूनही आराम मिळतो.