फक्त 7,000 पावलं चाला, आयुष्य वाढवा! 'हा' रामबाण उपाय वाचून व्हाल थक्क

Akshata Chhatre

७,००० पावले

दररोज १०,००० पावले चालणे ही आरोग्यासाठी आदर्श मानली जात होती, पण अलीकडील संशोधनानुसार फक्त ७,००० पावले चालूनही आपले हृदय निरोगी राहू शकते.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

कमी धोका

दररोज ७,००० पावले चालणाऱ्यांमध्ये अकाली मृत्यूचा धोका ४७% ने कमी होतो, हृदयरोगाचा धोका २५% आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ३७% ने घटतो.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

टाइप-२ डायबिटीज

याशिवाय टाइप-२ डायबिटीज, डिमेन्शिया आणि डिप्रेशन यांसारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

कमी चरबी

अगदी ४,००० पावले चालणाऱ्यांमध्येही चांगले परिणाम दिसून आले. आठवड्यातील ६ दिवस, दररोज किमान ६ किमी अंतर आणि ताशी ६ किमी वेगाने चालल्यास चरबी कमी होते.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

मजबूत हृदय

विशेषतः पोटाचा घेर कमी होतो आणि हृदय अधिक मजबूत बनते.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

व्यायामपद्धत

चालणे ही सोपी, स्वस्त आणि कोणत्याही वयात करता येणारी व्यायामपद्धत आहे.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

मेंदूची कार्यक्षमता

यामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते, मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.

health benefits of walking| fitness tips | Dainik Gomantak

हाताने जेवणं फायदेशीर! वैज्ञानिक कारण ऐकून चकित व्हाल

आणखीन बघा