Puja Bonkile
आजकाल प्रत्येकाचे लक्ष रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर असते.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणारे अनेक खनिजे आहेत
शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यासाठी झिंक हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे.
भाजलेले बीन, दूध, चीज, दही, लाल मांस, हरभरा, मसूर, भोपळा, तीळ, शेंगदाणे, काजू, बदाम, अंडी, गहू आणि तांदूळ यांचा आहारात समावेश करा.
आयर्नसाठी तुम्ही पालक, बीटरूट, डाळिंब, सफरचंद, पिस्ता, आवळा, सुका मेवा, हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा.
मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे, सोया दूध, काजू, बदाम, पालक, ब्राऊन राइस, सॅल्मन फिश, चिकन यासारख्या गोष्टी खा.
जर शरीरात दीर्घकाळ पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्यामुळे अनेक प्रकारचे जुनाट आजार होण्याचा धोका वाढतो.
जीवनसत्त्वांबरोबरच खनिजांचाही आहारात समावेश केला पाहिजे.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोह आणि मॅग्नेशियम देखील आवश्यक आहे.