Kavya Powar
व्हिटॅमिन-ईचा आपल्या चेहरा आणि केसांसाठी खूप फायदा होतो
व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे तुम्ही सेवनही करू शकता किंवा ते कापून त्याचे तेल वापरू शकता
कॅप्सूलचे तेल रोज रात्री ओठांना लावल्यास फाटलेले ओठ पुन्हा आधीसारखे होतात
याच्या नियमित वापरामुळे केस चमकदार बनतात
याच्या वापराने पिंपल्स दूर होतात
कॅप्सूलचे तेल चेहऱ्यावर लावल्याने कोरडेपणा कमी होतो
डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी फायदेशीर