Kavya Powar
आपली त्वचा सुंदर असावी असे प्रत्येकाला वाटते
यासाठी आपण व्हिटॅमिन E चा वापर करू शकतो
व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात.
व्हिटॅमिन ईच्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरूण दिसते.
दोन थेंब व्हिटॅमिन ई एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा आणि चेहरा आणि इतर भागाच्या त्वचेवर त्याचा मसाज करा.
आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना नेहमी तुम्ही या तेलाचा मसाज तुमच्या त्वचेवर करू शकता.
सुरकुत्या, डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईचा वापर करू शकता.