दैनिक गोमन्तक
मधुमेह, विषाणू संसर्ग, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व्हिटॅमिन डी महत्वपूर्ण भूमीका बजावते.
त्यामुळे व्हिटामिन डी निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटामिन डी कशातून मिळवता येईल हे पाहुयात.
लसूण किंवा काश्मिरी लसणाच्या 4-5 पाकळ्या जेवणात खाव्यात.
दिवसातून एकदा थोडेसे डार्क चॉकलेट व्हिटामिन डीचा चांगला सोर्स आहे.
बाजरी, नाचणी आहारात आवश्यक समाविष्ट करावी.
आठवड्यातून एकदा मशरुम खाल्ल्यास व्हिटामिन डीची पातळी संतुलन राखण्यास मदत होते.
सकाळी उठून 2 वेळा 15 ते 20 मिनिटे सुर्यप्रकाश घ्या.
काळी मोहरी, अर्धा चमचा हळद व्हिटामिन डीची पातळी वाढण्यास मदत होते.
संत्री, दही, पनीर, डार्क चॉकलेट, मशरुम आवश्यक खावे.