Puja Bonkile
आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित होण्यासाठी व्हिटॅमिन्स मिळणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन सी दीर्घकाळापर्यंत आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते
व्हिटॅमिन सी हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
लिंबू आणि संत्रीमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते.
किवीमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. हा एक व्हिटॅमिन 'सी' वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.