Kavya Powar
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी विटामीन सी अत्यंत गुणकारी आहे
यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी होतात
विटामीन सी सूर्याच्या नुकसानापासून आपल्या चेहऱ्याचे संरक्षण होते
व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते.
व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते.
तसेच त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यास मदत होते.
विटामीन सी मुळे चेहऱ्याची चमक वाढते