Vitamin C युक्त पदार्थ नियमित खाल्ल्याने त्वचा होईल नितळ

Kavya Powar

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. 

Vitamin C Foods | Dainik Gomantak

VItamin C साठी संत्री, आवळा, पेरू, शिमला मिरची, चिंच इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करू शकता

Vitamin C Foods | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-सी चा समावेश करा

Vitamin C Foods | Dainik Gomantak

बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त अन्न जरूर खा.

Vitamin C Foods | Dainik Gomantak

व्हिटॅमिन सी युक्त अन्न खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. 

Vitamin C Foods | Dainik Gomantak

चेहऱ्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते.

Vitamin C Foods | Dainik Gomantak

हायपरपिग्मेंटेशनचा त्रास असलेल्या व्यक्तीनी vitamin c असलेले पदार्थ खावेत

Vitamin C Foods | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...