Puja Bonkile
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.
व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे.
त्याच्या कमतरतेमुळे, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, डोके जास्त दुखणे या समस्या निर्माण होतात.
पालक ही पालेभाजी खाल्यास या व्हिटॅमिनची कमतरता भरुन निघते.
दुध आणि त्यापासून बनवलेले पनीर ,चीज दही यासारखे पदार्थ खावेत.
अंडे खाणे फायदेशीर ठरते.
सॅलन फिशमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते.