Virat kohli : अनंत प्रवासातील गोड क्षण; विराटने अनुष्काला दिल्या हटके शुभेच्छा

Sumit Tambekar

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत

Virat kohli | Dainik Gomantak

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विराटने अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले आहेत

Virat kohli | Dainik Gomantak

 कोहलीने लिहिले अनंत प्रवासाची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत

Virat kohli | Dainik Gomantak

कोहली आणि अनुष्का खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते

Virat kohli | Dainik Gomantak

कोहली आणि अनुष्का  दोघांनीही इटलीला जाऊन लग्न केले

Virat kohli | Dainik Gomantak

कोहली आणि अनुष्का या जोडीला आता एक छान बाळ आहे

Virat kohli | Dainik Gomantak

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत अनुष्कावर केला प्रेमाचा वर्षाव 

Virat kohli | Dainik Gomantak
Dainik Gomantak