विराट कोहलीचं 500व्या सामन्यात 76 वे शतक

Pranali Kodre

दुसरा कसोटी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 20 जुलैपासून त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु आहे.

Virat Kohli | Twitter

500 वा सामना

हा सामना विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा सामना असून त्याने या सामन्यात शतकी खेळी केली.

Virat Kohli | Twitter

विराट कोहलीचं शतक

विराटने या सामन्यात पहिल्या डावात 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या.

Virat Kohli | Twitter

29 वे कसोटी शतक

हे विराटचे 29 वे कसोटी आणि 76 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे.

Virat Kohli | Twitter

पहिलाच क्रिकेटपटू

तसेच विराट 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Virat Kohli | Twitter

76 वे शतक

विराट 500 सामन्यांनतर 76 शतके करणारा पहिलाच क्रिकेटपटूही ठरला आहे.

Virat Kohli | Twitter

सचिनची 75 वे शतक

यापूर्वी 500 आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नावावर 75 शतके होती.

Sachin Tendulkar

दुसराच खेळाडू

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 शतके करणारा दुसराच खेळाडू आहे. सचिनच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

Virat Kohli | Twitter
Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी