Asia Cup 2022: किंग कोहलीला आली अनुष्का राणीची आठवण

Priyanka Deshmukh

कोहलीने इन्स्टावर अनुष्काचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे

Anushka Sharma | FB/Virat Kohli

विराट कोहली सध्या आशिया कपसाठी दुबईत आहे

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

खराब अवस्थेतून जात असलेला कोहली फॉर्ममध्ये परतला आहे

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

अनुष्का शर्मा सतत विराटला सपोर्ट करताना दिसत होती

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

अनुष्का शर्मा 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

यादरम्यान, विराट कोहलीला त्याची 'बेटरहाफ' अनुष्का आठवली

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

अनुष्का-विराट कोहलीची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

Anushka Sharma Virat Kohli | FB/Virat Kohli

'विरुष्का' अनेकदा लोकांना परफेक्ट कपल गोल वाटतात