Photo: सिराजच्या घरी RCB टीमने मारला बिर्याणीवर ताव

Pranali Kodre

SRH vs RCB

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघाला 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळायचा आहे.

Royal Challengers Bangalore | Twitter

बेंगलोर टीम हैदराबादमध्ये

हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे बेंगलोरचा संघ हैदराबादला पोहचला.

RCB | Twitter

सिराजच्या घरी बेंगलोर टीम

दरम्यान, हैदराबादला आल्यानंतर बेंगलोरमधील खेळाडूंनी मोहम्मद सिराजच्या घरी भेट दिली.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

सिराजचे आमंत्रण

बेंगलोरकडून खेळणाऱ्या सिराजने त्याच्या हैदराबादमधील नवीन घरी संघसकाऱ्यांना आमंत्रित केले होते.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

फोटो व्हायरल

त्यामुळे बेंगलोरमधील अनेक खेळाडू सिराजच्या घरी गेले होते, यादरम्यानचे फोटो बेंगलोरने सोशल मीडियावरही शेअर केले आहे.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

विराट, डू प्लेसिसही सिराजच्या घरी

या फोटोंमध्ये बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, केदार जाधव, वेन पार्नेल, मायकल ब्रेसवेल, प्रशिक्षक संजय बांगर यांच्याबरोबरच अनेक सदस्य दिसून येत आहेत.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

कुटुंबियाशीही साधला संवाद

बेंगलोरमधील खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी सिराजच्या कुटुंबियांशीही संवाद साधल्याचे दिसले.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

बिर्याणीवर मारला ताव

बेंगलोर संघातील सदस्यांनी सिराजच्या घरी बिर्याणीवरही ताव मारला.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter

सिराजचे नवे घर

सिराजचे नवीन घर हैदराबादमधील जुब्ली हिल्स फिल्म नगर येथे आहे.

RCB Team visit Mohammed Siraj house | Twitter
FC Barcelona | Dainik Gomantak