Virat Kohli-Anushka Sharma: विरुष्काच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण...!

Puja Bonkile

विराट आणि अनूष्का बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

आज त्यांच्या लग्नाला ५ वर्षे पुर्ण झाली आहेत.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

अनूष्का-विराटने ११ डिसंबर २०१७ ला लग्नबंधनात अडकले.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

अनूष्का-विराट नेहमीच एकमेंकांना पाठिंबा देत असतात.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

विरुष्काची लेक देखील सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी अनूष्का आणि विराट पहिलांदाच भेटले.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झाले.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

विराट आज ९०० कोटींचा संपत्तीचा मालक आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

तर अनूष्का ३५० कोटींच्या संपत्तीची मालक आहे

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

दोघांचाही सोशल मिडियावर मोठा फॅन फॉलोअर्स आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.