Vijay Diwas 2022: सलाम! भारतीय जवानांच्या ऐतिहासिक शौर्याला..

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये 16 डिसेंबर हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

Vijay Diwas 2022 | Dainik Gomantak

1971साली झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Vijay Diwas 2022 | Dainik Gomantak

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी इंडिया गेट अमर जवान ज्योती येथे सैनिकांना आदरांजली वाहिली.

Vijay Diwas 2022 | Dainik Gomantak

भारताच्या इतिहासात हा दिवस महत्त्वपूर्ण आहे.

Vijay Diwas | Dainik Gomantak

कारण भारताच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात निर्वासित आल्याने युद्ध सुरू झाले.

Vijay Diwas | Dainik Gomantak

1971 च्या युद्धात सुमारे 3,900 भारतीय जवान शहीद झाले होते.

Vijay Diwas | Dainik Gomantak

13 दिवसांच्या लढाईनंतर 16 डिसेंबरला ते संपलं.

Vijay Diwas | Dainik Gomantak

16 डिसेंबरला पाकिस्तानी लष्कर बिनशर्त शरण आलं होतं.

Vijay Diwas | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा