मला कितीवेळा मिस करतोस? विद्या कुणाला विचारते हा प्रश्न...

Rahul sadolikar

अभिनेत्री विद्या बालन

विद्या बालन तिच्या करिअरमध्ये तिने निवडलेल्या चित्रपटांसाठी आणि त्यातल्या वेगळ्या शैलीच्या अभिनयासाठी ओळखली जाते.

Vidya Balan | Dainik Gomantak

नियतमुळे चर्चेत

अभिनयाचे पॉवर हाऊस म्हटली जाणारी विद्या बालन सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नियात' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Vidya Balan | Dainik Gomantak

विद्या म्हणते

आज महिलांच्या गरजा बोलल्या जात आहेत. आपण स्त्रिया हळूहळू आपल्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेत आहोत.

Vidya Balan | Dainik Gomantak

सिद्धार्थशी कसं जमतं?

डिसेंबरमध्ये आमच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण होणार आहेत. आमच्यात समजूतदारपणा निर्माण झाला आहे, पण सिद्धार्थबद्दल सांगायचे तर मी त्याच्यासोबत खूप बालिश आहे.

Vidya Balan | Dainik Gomantak

विद्या बालन नवऱ्याला विचारते

आताही मी त्याला चिडवते की तो दिवसभरात माझ्याबद्दल किती विचार करतो. आज किती वेळा त्याची आठवण आली माझी?

Vidya Balan | Dainik Gomantak

नात्याबद्दल विद्या काय म्हणते?

कोणतेही नाते बघण्यापासुन सुरू होते. ते निसर्गाचे मूळ आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला पाहता तेव्हा प्रथम तुम्ही त्याच्या बाह्य रूपाने प्रभावित होतात. 

Vidya Balan | Dainik Gomantak

डर्टी पिक्चरचा अनुभव

द डर्टी पिक्चर या चित्रपटात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमीका केली या चित्रपटासाठी तिचं खूपच कौतुक झालं होतं.

Vidya Balan | Dainik Gomantak
Ameesha Patel | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी