मिस फेमिना 2023 साठी जाणाऱ्या गोंयच्या 'विक्टोरिया'बदद्ल खास गोष्टी

Rahul sadolikar

व्हिक्टोरिया फर्नांडिस यंदाचा मिस फेमिना 2023 चा मुकूट पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Victoria Fernandez | Dainik Gomantak

विक्टोरिया मुळची गोव्याची ;पण तिचा जन्म मुंबईतला, पण आता होणाऱ्या स्पर्धेत ती गोव्याचं प्रतिनिधीत्व करणार आहे

Victoria Fernandez | Dainik Gomantak

ऑनलाईन-ऑफलाइन चाचण्यांमधून जात तिने या प्रतिष्ठित स्पर्धेत स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गोव्याच्या सुमारे 15 मुली ‘मिस फेमिना- गोवा’ बनण्यासाठी या स्पर्धेत उतरल्या होत्या.

Victoria Fernandez | Dainik Gomantak

व्हिक्टोरियाचे महाविद्यालयीन शिक्षण, बांद्रा येथील ‘सेंट अ‍ॅण्ड्रयूज’मधून पूर्ण झाले आहे.

Victoria Fernandez | Dainik Gomantak

व्हिक्टोरियाने फॅशन इंडस्ट्रीतल्या आपल्या अनुभवाच्या बळावर हे यश मिळवलं आहे.

Victoria Fernandez | Dainik Gomantak

व्हिक्टोरिया फर्नांडिस हिने सेंट अँड्र्यू कॉलेजमधून मास मीडियामध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे

Victoria Fernandez | Dainik Gomantak

आता ती मिस फेमिना 2023 स्पर्धेचा मुकूट मिळवण्यासाठी तयारी करत आहे. ही स्पर्धा एप्रिल महिन्यात मणिपूर येथील इंफाळ शहरात पार पडणार आहे

Victoria Fernandez | Dainik Gomantak
Prajakta Mali | Dainik Gomantak