गोव्यातील स्ट्रॉबेरीचे गाव

Akshay Nirmale

गावे नावारूपाला

गोवा बीचेससाठी प्रसिद्ध असला तरी येथील विविध गावे अलीकडच्या काळात वेगळ्या कारणांसाठी नावारूपाला येत आहेत.

Verlem Goa Village | google image

वेर्ले

गोव्याच्या सांगे तालुक्यातील वेर्ले हे गाव स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनासाठी नावारूपाला आले आहे.

Verlem Goa Village | google image

स्ट्रॉबेरीचे गाव

वेर्ले गावात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीमुळे या गावाला गोव्यात वेगळी ओळख मिळाली आहे.

Verlem Goa Village | google image

खाणबंदीमुळे नवा पर्याय

विशेष म्हणजे, गोव्याच्या या भागात बऱ्याच ठिकाणी खाणकाम चालायचे. पण खाणकाम बंदीनंतर स्ट्रॉबेरी उत्पादनाचा नवा पर्याय या गावांना मिळाला आहे.

Verlem Goa Village | google image

इतर उत्पादने

याशिवाय गणेश चतुर्थीच्या काळात फुलणारी विविध फुले, विविध कंदमुळे, भाज्‍याही वेर्लेमध्ये मिळतात.

Verlem Goa Village | google image

शेतकऱ्यांना लाभ

येथील शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यापासून ते विक्री करेपर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडतात. यातून शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Verlem Goa Village | google image

इतर गावांना प्रोत्साहन

वेर्लेतील या पिकामुळे आसपासच्या गावांनाही थंड हवेत उपादित होणाऱ्या पिके घेण्याबाबत प्रोत्साहन मिळत आहे.

Verlem Goa Village | google image
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...