तुम्हाला व्हेज आवडतंय पण तिला नाही? 'थांबा' यामुळेच होऊ शकतो डिवोर्स

Akshata Chhatre

थाळीचा वाटा

आजच्या काळात प्रेमसंबंधांमध्ये केवळ हृदयाचा नाही तर "थाळीचा" देखील मोठा वाटा आहे.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

खाण्यापिण्याच्या सवयी

नात्यांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी हे एक महत्त्वाचे कारण ठरू लागले आहे.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

वितुष्ट

पूर्वी संवाद, विचारसरणी आणि सवयी यांना प्राधान्य दिले जात असे, परंतु आता खानपानाच्या आवडीनिवडींमुळेही वितुष्ट निर्माण होऊ शकते.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

डेटवर कुठे जेवायचे?

विशेषतः एक जोडीदार शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी असेल, तर डेटवर कुठे जेवायचे, घरात काय बनवायचे किंवा सहलीदरम्यान काय खायचे या गोष्टींवरून तणाव वाढतो.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

दुरावा

हळूहळू हे वाद टोमण्यांत रूपांतरित होतात आणि जवळीकतेच्या जागी दुरावा निर्माण होतो.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

अन्नावरून मतभेद

अन्नावरून उद्भवणारे मतभेद टाळण्यासाठी एकमेकांच्या आवडीनिवडींचा आदर करणे, गरज पडल्यास स्वयंपाकघर किंवा भांडी वेगळी ठेवणे आणि दोघांनाही आवडतील असे पदार्थ शोधणे महत्त्वाचे ठरते.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

समजूतदारपणा

टोमणे मारण्याऐवजी समजूतदारपणा दाखवला तरच नाते अधिक मजबूत होते.

veg non veg divorce issue| food habits marriage | Dainik Gomantak

प्रत्येक पुरुषाला 'Female Best Friend' का हवी असते?

आणखीन बघा