Veda Krishnamurthy: स्टार महिला क्रिकेटपटूने गुपचूप केलं लग्न

Pramod Yadav

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्ती कर्नाटकचा फलंदाज अर्जुन होयसलासोबतचं गुपचून कोर्ट मॅरेज केले आहे.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

वेदा कृष्णमूर्तीने इन्स्टाग्रामवर कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर केले आहेत.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

फोटोंमध्ये वेदा पांढरी सलवार आणि पायजम्यामध्ये दिसत आहे.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

वेदा आणि अर्जुन हे एकमेकांचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

वेदा कृष्णमूर्ती आणि अर्जुन होयसला यांनी गुपचूप विवाह उरकल्याने क्रिकेटप्रेमी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

वेदा आणि अर्जुन यांची लव्हस्टोरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चर्चेत आली होती.

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram

याचवेळी अर्जुनने तिला प्रपोझ केलं होतं. 

Veda Krishnamurthy And Arjun Hoysala | Instagram